Surprise Me!

Man Jhala Bajinda BTS | बाजिंद..च्या शॉक सीन मागील धमाल | Zee Marathi

2022-01-13 1 Dailymotion

झी मराठीवरील मन झालं बाजिंद या मालिकेत राया आणि कृष्णाला एका मागून एक येणाऱ्या संकटांना सामोरं जावं लागतंय. त्यात कृष्णाला शॉक लागल्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करतात. हा शॉक सीन कसा शूट झालाय पाहुया पडद्यामागची धमाल. Reporter: Atisha Lad Video Editor: Ganesh Thale<br />

Buy Now on CodeCanyon